गणना 33:46 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती46 दिबोन-गाद सोडल्यावर त्यांनी आलमोन-दिबलाथाइम येथे तळ दिला. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)46 दीबोन-गादाहून कूच करून त्यांनी अलमोन-दिबलाथाईम येथे तळ दिला. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी46 लोकांनी दीबोन-गाद सोडले व अलमोन-दिलाथाईमाला आले. See the chapter |