गणना 33:44 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती44 त्यांनी ओबोथ सोडले व मोआबच्या सीमेवरील ईये-अबारीम येथे तळ दिला. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)44 ओबोथाहून कूच करून त्यांनी मवाबाच्या सीमेवरील ईये-अबारीम येथे तळ दिला. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी44 लोकांनी ओबोथ सोडले व ते इये-अबारीमाला आले. हे मवाब देशाच्या सीमेवर होते. See the chapter |