गणना 33:38 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 याहवेहच्या आज्ञेनुसार अहरोन याजक होर पर्वतावर गेला आणि इस्राएली लोक इजिप्तमधून बाहेर आल्यानंतर चाळिसाव्या वर्षाच्या पाचव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी तो तिथे मरण पावला. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 इस्राएल लोक मिसर देशातून निघाल्यापासून चाळिसाव्या वर्षाच्या पाचव्या महिन्याच्या प्रतिपदेस अहरोन याजक परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे होर पर्वतावर गेला आणि तेथे मृत्यू पावला. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 याजक अहरोनाने परमेश्वराची आज्ञा पाळली व तो होर पर्वतावर गेला. अहरोन त्याजागी मरण पावला. हा इस्राएल लोकांनी मिसर देश सोडल्याचा चाळीसाव्या वर्षाच्या पाचव्या महिन्याचा पहिला दिवस होता. See the chapter |