Online Bible

- Advertisements -




गणना 33:36 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

36 त्यांनी एजिओन-गेबेर सोडले आणि सीनच्या वाळवंटातील कादेश येथे तळ दिला.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

36 एसयोन-गेबेराहून कूच करून त्यांनी त्सीन रान म्हणजे कादेश येथे तळ दिला.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

36 लोकांनी एसयोन-गेबेर सोडले व त्यांनी त्सीन रानात कादेश येथे तंबू दिला.

See the chapter Copy




गणना 33:36

Follow us:

Advertisements


Advertisements