गणना 33:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 पहिल्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी, वल्हांडणाच्या दुसर्या दिवशी इस्राएली लोक रामसेस येथून निघाले. सर्व इजिप्ती लोकांदेखत ते मोठ्या धैर्याने चालत बाहेर पडले, See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 पहिल्या महिन्यात म्हणजे पहिल्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी त्यांनी रामसेस येथून कूच केले; वल्हांडणाच्या दुसर्या दिवशी इस्राएल लोक सर्व मिसरी लोकांच्या देखत जयघोष करत बाहेर पडले; See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 पहिल्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी त्यांनी रामसेस सोडले. वल्हांडणाच्या दुसऱ्या दिवशी इस्राएलचे लोक विजयोत्सवात हात वर करून बाहेर पडले. मिसर देशाच्या सगळ्या लोकांनी त्यांना पाहिले. See the chapter |