Online Bible

- Advertisements -




गणना 33:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 मग त्यांनी रिथमाह सोडल्यावर रिम्मोन-पेरेस येथे तळ दिला.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 रिथमा येथून कूच करून त्यांनी रिम्मोन-पेरेस येथे तळ दिला.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 रिथमा सोडून ते रिम्मोन-पेरेसला आले.

See the chapter Copy




गणना 33:19

Follow us:

Advertisements


Advertisements