Online Bible

- Advertisements -




गणना 32:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 अष्कोलच्या खोर्‍यापर्यंत गेल्यानंतर त्यांनी देश पाहिला व जो देश याहवेहने त्यांना दिला होता त्यात जाण्यापासून त्यांनी इस्राएली लोकांना निराश केले.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 त्यांनी अष्कोल नाल्यापर्यंत जाऊन देश पाहिला तेव्हा परमेश्वराने जो देश इस्राएल लोकांना दिला होता त्यात त्यांनी जाऊ नये म्हणून त्यांचे मन त्यांनी निरुत्साही केले.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 ते लोक अष्कोल खोऱ्यापर्यंत गेले. त्यांनी जमीन बघितली आणि त्या लोकांनी इस्राएल लोकांस परमेश्वराने दिलेल्या प्रदेशात जाण्याच्या इच्छेपासून परावृत केले.

See the chapter Copy




गणना 32:9

Follow us:

Advertisements


Advertisements