गणना 32:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 याहवेहने जो देश त्यांना देऊ केला आहे, त्यात जाण्यासाठी तुम्ही इस्राएली लोकांना का निराश करता? See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 जो देश परमेश्वराने इस्राएल लोकांना दिला आहे तेथे उतरून जाण्याबाबत त्यांचे मन तुम्ही निरुत्साही का करता? See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 जो देश परमेश्वराने इस्राएल लोकांस दिला आहे तेथे उतरून जाण्याकरता त्यांचे मन का निरूत्साहित करीत आहात? See the chapter |