Online Bible

- Advertisements -




गणना 32:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 ते म्हणाले, “जर आम्ही तुझ्या दृष्टीत कृपा पावलो असलो तर हा प्रदेश तुझ्या सेवकांना आमचे वतन असा दिला जावा. आम्हाला यार्देनच्या पलीकडे नेऊ नकोस.”

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 ते पुढे म्हणाले, “तुझी कृपादृष्टी आमच्यावर असली तर हा प्रदेश तुझ्या दासांना वतन करून दे; आम्हांला यार्देनेपलीकडे नेऊ नकोस.”

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 जर आम्हावर तुझी कृपादृष्टी असेल तर तो प्रदेश आम्हास वतन करून देण्यात यावा. आम्हास यार्देन नदीच्या पलिकडे नेऊ नको.

See the chapter Copy




गणना 32:5

Follow us:

Advertisements


Advertisements