Online Bible

- Advertisements -




गणना 32:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 “परंतु तुम्ही असे करण्यास चुकला, तर तुम्ही याहवेहविरुद्ध पाप कराल; आणि खचितच तुमचे पाप तुम्हाला शोधणार.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 असे न कराल तर पाहा, तुम्ही परमेश्वराविरुद्ध पाप कराल आणि तुमचे पाप तुम्हांला भोवेल हे पक्के लक्षात ठेवा.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 पण जर तुम्ही या गोष्टी केल्या नाहीत तर तुम्ही परमेश्वराविरूद्ध पाप कराल आणि तुमच्या पापाबद्दल तुम्हास शासन होईल याची खात्री बाळगा.

See the chapter Copy




गणना 32:23

Follow us:

Advertisements


Advertisements