Online Bible

- Advertisements -




गणना 32:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 आणि याहवेह आपल्या शत्रूंना आपल्यासमोरून घालवून देईपर्यंत तुम्ही सर्व जे हत्यारबंद झालेले आहात, ते याहवेहच्या पुढे यार्देन पार कराल;

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 आणि परमेश्वर आपल्या शत्रूंना आपल्यासमोरून हाकून देईपर्यंत यार्देनेपलीकडे तुमचा प्रत्येक सशस्त्र पुरुष परमेश्वरापुढे चालेल,

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 आणि तो आपणापुढून आपले शत्रू वतनातून घालवीन आणि देश परमेश्वरापुढे हस्तगत होईल तुमच्या सैन्याने यार्देन नदी पार करून शत्रू सैन्याला या प्रदेशातून हाकलले पाहीजे.

See the chapter Copy




गणना 32:21

Follow us:

Advertisements


Advertisements