गणना 31:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 ज्या लोकांचा त्यांनी वध केला ते मिद्यानांचे पाच राजे म्हणजे एवी, रेकेम, सूर, हूर आणि रेबा हे होते. त्यांनी बौराचा पुत्र बलाम यालाही तलवारीने जिवे मारले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 मारण्यात आलेल्या ह्या पुरुषांबरोबर त्यांनी अवी, रेकेम, सूर, हूर व रेबा ह्या मिद्यानाच्या पाच राजांचाही वध केला; त्यांनी बौराचा मुलगा बलाम ह्यालाही तलवारीने मारले. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 त्यांनी जे लोक मारले त्यामध्ये अवी, रेकेम, सूर, हूर व रेबा हे मिद्यानाचे राजे होते. त्यांनी बौराचा मुलगा बलामासही तलवारीने मारले. See the chapter |