गणना 31:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 आणि त्या प्रत्येक वस्तू ज्या अग्नीत टिकतात त्या अग्नीत टाकाव्या, मग त्या शुद्ध होतील. परंतु त्या शुद्धीकरणाच्या पाण्यानेही शुद्ध कराव्या. ज्या वस्तू अग्नीत टिकत नाहीत, त्या शुद्धीकरणाच्या पाण्यात घालून काढाव्या. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 जे काही अग्नीत टिकण्याजोगे असेल ते अग्नीत टाकून काढले म्हणजे शुद्ध होईल; तरीपण ते अशौचक्षालनाच्या पाण्यानेही शुद्ध करावे, जे काही अग्नीत टिकण्याजोगे नसेल ते पाण्यात घालून काढावे. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 जे काही अग्नीत टिकेल ते तुम्ही अग्नीत घालून काढा ते शुद्ध होईल: तरी अशुद्धी दूर करण्याच्या पाण्याने ते शुद्ध करावे आणि जे काही अग्नीत टिकणार नाही ते पाण्याने धुवावे. See the chapter |