Online Bible

- Advertisements -




गणना 31:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 तर आता सर्व मुलांस जिवे मारा व पुरुषाशी संग ठेवलेल्या प्रत्येक स्त्रीला मारून टाका,

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 तर आता मुलाबाळांतील प्रत्येक मुलगा मारून टाका आणि पुरुषांशी संग केलेली अशी प्रत्येक स्त्री मारून टाका.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 आताच मिद्यानाच्या सर्व मुलांना ठार मारा आणि पुरुषाबरोबर राहिलेल्या सर्व स्त्रियांना मारून टाका. कोणत्याही पुरुषाबरोबर लैंगिक संबंध असलेल्या सर्व स्त्रियांना मारून टाका.

See the chapter Copy




गणना 31:17

Follow us:

Advertisements


Advertisements