Online Bible

- Advertisements -




गणना 30:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 पण त्याविषयी ऐकून जर तिच्या पतीने तिला मनाई केली, तर ज्या नवसाने व शपथेने तिने स्वतःला बांधील करून घेतले आहे, ते तो रद्द करतो व याहवेह तिला क्षमा करतील.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 पण तिच्या पतीने ते ऐकले त्याच दिवशी तिला मनाई केली, तर तिने केलेले नवस आणि अविचाराने ज्या बंधनांनी तिने स्वत:ला बद्ध करून घेतले असेल ती रद्द ठरतील; आणि परमेश्वर तिला क्षमा करील.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 पण जर नवऱ्याने वचनाबद्दल ऐकले आणि तो सहमत झाला नाहीतर तिला वचन पूर्ण करण्याची गरज नाही. तिच्या नवऱ्याने वचन मोडले. तिने जे सांगितले ते पूर्ण करण्याची त्याने परवानगी दिली नाही म्हणून परमेश्वर तिला क्षमा करील.

See the chapter Copy




गणना 30:8

Follow us:

Advertisements


Advertisements