Online Bible

- Advertisements -




गणना 30:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 “एखादी स्त्री अजूनही आपल्या पित्याच्या घरात राहून याहवेहस नवस करते किंवा वचन देऊन स्वतःला बांधील करते

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 त्याचप्रमाणे एखादी स्त्री तरुणपणात आपल्या बापाच्या घरी असताना परमेश्वराला नवस करून व्रतबद्ध झाली असेल,

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 एखादी तरुण स्त्री असून तिच्या वडिलांच्या घरात राहत असेल आणि तिने परमेश्वरास खास वस्तू देण्याचे वचन दिले असेल.

See the chapter Copy




गणना 30:3

Follow us:

Advertisements


Advertisements