Online Bible

- Advertisements -




गणना 29:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 गोर्‍ह्याकरिता तेलात मळलेले एका एफाचे तीन दशांश बारीक पीठ; आणि मेंढ्याकरिता दोन दशांश असे धान्यार्पण करावे;

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 त्यांबरोबर तेलात मळलेल्या सपिठाचे अन्नार्पण असावे; गोर्‍ह्यामागे तीन दशमांश एफा, मेंढ्यामागे दोन दशमांश एफा,

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 आणि त्याबरोबर तेलात मळलेल्या सपिठाचे अन्नार्पण असावे. गोऱ्ह्यामागे तीन दशमांश एफा, मेंढ्यामागे दोन दशमांस एफा,

See the chapter Copy




गणना 29:9

Follow us:

Advertisements


Advertisements