Online Bible

- Advertisements -




गणना 29:34 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

34 नियमित होमार्पण व त्याबरोबरचे धान्यार्पण आणि पेयार्पण याशिवाय पापार्पणासाठी एक बोकड अर्पावा.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

34 नित्य होमार्पण व त्याबरोबरचे अन्नार्पण आणि पेयार्पण ह्यांखेरीज पापार्पण म्हणून एक बकरा अर्पावा.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

34 एक बकरा पापार्पण म्हणून अर्पावा. याखेरीज निरंतरचे होमार्पण, अन्नार्पण व त्याचे पेयार्पण अर्पावी.

See the chapter Copy




गणना 29:34

Follow us:

Advertisements


Advertisements