गणना 29:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 आणि चौदा कोकर्यांबरोबर प्रत्येकी एक दशांश बारीक पीठ अर्पावे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 आणि चौदा कोकरांपैकी प्रत्येक कोकरामागे एक दशमांश एफा सपीठ अर्पावे; See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 आणि चौदा कोकरापैकी प्रत्येक कोकराबरोबर एक दशमांश एफा सपीठ अर्पावे. See the chapter |