Online Bible

- Advertisements -




गणना 28:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 सीनाय पर्वतावर स्थापित केलेले हे नियमितपणाचे होमार्पण याहवेहला आवडणारे सुवासिक अन्नार्पण आहे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 हा नित्याचा होमबली परमेश्वराला सुवासिक हव्य व्हावा असे सीनाय पर्वतावर विहित केले होते.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 हे नित्याचे होमार्पण, सीनाय पर्वतावर नेमलेले, परमेश्वरास सुवासासाठी अग्नीतून केलेले असे अर्पण आहे.

See the chapter Copy




गणना 28:6

Follow us:

Advertisements


Advertisements