गणना 28:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 आणि सात कोकर्यांकरिता प्रत्येकी एक दशांश बारीक पीठ अर्पावे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 आणि त्या सात कोकरांपैकी प्रत्येक कोकरामागे एक दशमांश एफा सपीठ अर्पावे; See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 व त्या सात कोकराबरोबर एक दशमांश एफा सपीठ अर्पावे. See the chapter |