Online Bible

- Advertisements -




गणना 28:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 अशाप्रकारे सात दिवस दररोज याहवेहसाठी सुवास म्हणून हे अन्नार्पण करावे; नियमित होमार्पण व त्याचे पेयार्पण याबरोबरच ही अर्पणे अर्पावीत.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 ह्या प्रकारे सात दिवसपर्यंत दररोज तुम्ही परमेश्वराला सुवासिक हव्यान्न अर्पावे; नित्य होमार्पण व त्याबरोबरचे पेयार्पण ह्यांशिवाय आणखी हेदेखील अर्पावे.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 याप्रमाणे वल्हाडणाचे सात दिवस दररोज परमेश्वरास मधुर सुवासाचे, अग्नीतून केलेल्या अर्पणाचे अन्न अर्पण करा, निरंतरचे होमार्पणे आणि त्याचे पेयार्पण याव्यतिरिक्त हे अर्पण असावे.

See the chapter Copy




गणना 28:24

Follow us:

Advertisements


Advertisements