गणना 28:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 आणि प्रत्येक कोकर्याबरोबर धान्यार्पण म्हणून तेलात मळलेले एक दशांश बारीक पीठ अर्पण करावे. हे होमार्पण सुवासिक अर्पण, अन्नार्पण म्हणून याहवेहसाठी सादर करावे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 आणि प्रत्येक कोकरामागे अन्नार्पण म्हणून तेलात मळलेले एक दशमांश एफा सपीठ अर्पण करावे; हा सुवासिक होमबली परमेश्वराप्रीत्यर्थ हव्य होईल. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 आणि प्रत्येक कोकराबरोबर अन्नार्पण म्हणून तेलात मळलेले एक दशमांश एफा सपीठ अर्पावे. हे होमार्पण, मधुर सुवासाचे परमेश्वरास अग्नीतून केलेले अर्पण असे आहे. See the chapter |