गणना 27:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 तुझे काही अधिकार त्याला दे म्हणजे सर्व इस्राएली समाज त्याचे आज्ञापालन करतील. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 आपला काही अधिकार त्याला दे; म्हणजे इस्राएल लोकांची सारी मंडळी त्याचे मानील. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 तू आपला काही अधिकार त्यास दे. याकरिता की, इस्राएलाच्या सर्व मंडळीने त्याची आज्ञा मानावी. See the chapter |