Online Bible

- Advertisements -




गणना 26:58 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

58 ही देखील लेवी लोकांची कुळे होती: लिब्नी कूळ, हेब्रोनी कूळ, महली कूळ, मूशी कूळ, कोरही कूळ. कोहाथ हा अम्रामाचा पूर्वज होता;

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

58 लेव्यांची कुळे : लिब्नी कूळ, हेब्रोनी कूळ, महली कूळ, मूशी कूळ व कोरही कूळ. कहाथाला अम्राम झाला.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

58 लेव्याची ही कूळे होतीः लिब्नी कूळ, हेब्रोनी कूळ, महली कूळ, मूशी कूळ, आणि कोरही कूळ. अम्राम कहाथाच्या कुळातील होता.

See the chapter Copy




गणना 26:58

Follow us:

Advertisements


Advertisements