Online Bible

- Advertisements -




गणना 23:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 बलाम बालाकाला म्हणाला, “माझ्यासाठी येथे सात वेद्या बांध आणि सात गोर्‍हे व सात मेंढे माझ्यासाठी तयार ठेव.”

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 बलाम बालाकाला म्हणाला, “येथे माझ्यासाठी सात वेद्या बांध आणि सात गोर्‍हे व सात मेंढे तयार ठेव.”

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 बलाम बालाकाला म्हणाला, “इथे सात वेद्या बांध. नंतर सात बैल आणि सात मेंढे बली देण्यासाठी तयार कर.”

See the chapter Copy




गणना 23:29

Follow us:

Advertisements


Advertisements