Online Bible

- Advertisements -




गणना 23:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 बालाक बलामाला म्हणाला, “तू मला हे काय केलेस? माझ्या शत्रूंना शाप देण्यासाठी मी तुला आणले, पण तू तर आशीर्वाद दिल्याशिवाय काही केले नाहीस!”

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 ह्यावर बालाक बलामाला म्हणाला, “तू माझ्याशी असा का वागलास? माझ्या शत्रूंना शाप देण्यासाठी मी तुला येथे आणले आणि तू तर त्यांना आशीर्वादच दिलास!”

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 बालाक बलामास म्हणाला, तू हे काय केलेस? माझ्या शत्रूंना शाप देण्यासाठी मी तुला येथे आणले. पण पहा, तू तर त्यांना आशीर्वाद दिलास.

See the chapter Copy




गणना 23:11

Follow us:

Advertisements


Advertisements