Online Bible

- Advertisements -




गणना 22:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 बलाम सकाळी उठला आणि आपल्या गाढवीवर खोगीर घातले आणि मोआबी सरदारांबरोबर निघाला.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 बलाम सकाळी उठला आणि आपल्या गाढवीवर खोगीर घालून मवाबी सरदारांबरोबर गेला.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 दुसऱ्या दिवशी सकाळी बलाम उठला आणि त्याने आपल्या गाढवीवर खोगीर घातले. नंतर तो मवाबाच्या पुढाऱ्यांबरोबर चालला.

See the chapter Copy




गणना 22:21

Follow us:

Advertisements


Advertisements