Online Bible

- Advertisements -




गणना 22:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 कारण मी तुला चांगले प्रतिफळ देईन आणि तू जे सांगशील ते करेन. तर आता ये आणि माझ्यासाठी या लोकांना शाप दे.”

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 मी खात्रीने तुझा मोठा सन्मान करीन; तरी तू अवश्य येऊन माझ्याकरता ह्या लोकांना शाप दे.”’

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 मी जे सांगतो ते तू केलेस तर मी तुला नक्कीच मान देईन आणि तू मला जे काही विनवशील ते मी करीन परंतु तू ये व माझ्यासाठी या लोकांस शाप दे.

See the chapter Copy




गणना 22:17

Follow us:

Advertisements


Advertisements