Online Bible

- Advertisements -




गणना 21:35 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

35 तेव्हा इस्राएली लोकांनी त्याला, त्याची मुले व सर्व सैन्यासह नष्ट करून टाकले, त्यांच्यातील कोणीही वाचला नाही आणि इस्राएली लोकांनी त्याचा देश ताब्यात घेतला.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

35 मग त्यांनी त्याला, त्याच्या मुलांना व सर्व प्रजेला असा मार दिला की त्याचे कोणीच उरले नाही आणि त्यांनी त्याचा देश काबीज केला.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

35 तेव्हा त्यांनी त्याला, त्याच्या मुलांना आणि त्याच्या सर्व सैन्याला, इतके मारले की, त्याच्या लोकांपैकी कोणी जिवंत उरला नाही. मग त्यांनी त्यांचा सर्व प्रदेश घेतला.

See the chapter Copy




गणना 21:35

Follow us:

Advertisements


Advertisements