Online Bible

- Advertisements -




गणना 2:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 दक्षिणेच्या बाजूस: रऊबेनच्या छावणीच्या दलाने त्यांच्या झेंड्याखाली आपला डेरा द्यावा असावा. रऊबेनच्या लोकांचा पुढारी शेदेऊरचा पुत्र एलीसूर आहे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 दक्षिण बाजूस रऊबेन वंशाच्या छावणीचे निशाण लावावे; ह्या वंशातील लोकांनी आपापल्या दलांप्रमाणे राहावे; रऊबेन वंशाचा सरदार शदेयुराचा मुलगा अलीसूर असावा.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 पवित्र निवासमंडपाच्या दक्षिण बाजूस रऊबेन वंशाच्या छावणीचे निशाण असावे. प्रत्येक गटाने आपापल्या निशाणाजवळ आपली छावणी उभारावी. शदेउराचा मुलगा अलीसूर हा रऊबेन वंशाचा प्रमुख सरदार असावा.

See the chapter Copy




गणना 2:10

Follow us:

Advertisements


Advertisements