Online Bible

- Advertisements -




गणना 18:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

32 सर्वोत्तम भाग सादर केल्यामुळे तुम्ही याबाबतीत दोषी ठरणार नाही; मग तुम्ही इस्राएली लोकांची अर्पणे विटाळविणार नाही व तुम्ही मरणार नाही.’ ”

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

32 तुम्ही त्यांतील उत्तम भाग समर्पित अंश म्हणून अर्पण केल्यामुळे तुम्हांला पाप लागणार नाही; इस्राएल लोकांच्या पवित्र वस्तू तुम्ही भ्रष्ट करू नयेत म्हणजे तुम्ही मरणार नाही.”

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 आणि जर तुम्ही सर्वांत चांगला भाग समर्पित अंश म्हणून अर्पण केल्यामुळे तुम्हास पाप लागणार नाही. इस्राएल लोकांच्या पवित्र वस्तू भ्रष्ट करू नये म्हणजे तुम्ही मरणार नाही.”

See the chapter Copy




गणना 18:32

Follow us:

Advertisements


Advertisements