Online Bible

- Advertisements -




गणना 15:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 “ ‘मेंढ्याबरोबर एक एफाचे दोन भाग बारीक सपीठ, एकतृतीयांश हीन जैतुनाच्या तेलात मळून अन्नार्पण तयार करावे,

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 अन्नार्पण म्हणून दर मेंढ्यामागे एक तृतीयांश हिन तेलात मळलेले दोन दशमांश एफा सपीठ तयार करावे.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 अन्नार्पण म्हणून प्रत्येक मेंढ्यामागे एकतृतीयांश हिन तेलात मळलेले दोन दशमांश एफा सपीठ तयार करावे.

See the chapter Copy




गणना 15:6

Follow us:

Advertisements


Advertisements