गणना 15:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 होमार्पण किंवा यज्ञासाठी एका कोकराबरोबर, पेयार्पण म्हणून एक पाव हीन द्राक्षारस तयार करावा. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 आणि एक चतुर्थांश हिनभर द्राक्षारसाचे पेयार्पण तयार करावे. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 प्रत्येक कोकऱ्याच्या होमार्पणाकरता किंवा यज्ञाकरता पेयार्पणासाठी एका हीनाचा एक चतुर्थाश द्राक्षरस तयार कर. See the chapter |