Online Bible

- Advertisements -




गणना 15:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 “ ‘आता जर तुम्ही एक समुदाय म्हणून याहवेहने मोशेला दिलेल्या या आज्ञांपैकी कोणतीही आज्ञा पाळण्यास नकळतपणे अपयशी ठरला—

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 परमेश्वराने मोशेला सांगितलेल्या सर्व आज्ञांपैकी एक जरी तुम्ही चुकून मोडली,

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 जेव्हा तुम्ही परमेश्वराने मोशेला सांगितलेल्या या सर्व आज्ञेपैकी कधीतरी नकळत मोडली.

See the chapter Copy




गणना 15:22

Follow us:

Advertisements


Advertisements