Online Bible

- Advertisements -




गणना 14:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 म्हणून त्यांना सांगा, याहवेह म्हणतात, खचितच मी जिवंत आहे, जे काही तुम्ही बोलला आहात तेच मी तुम्हास करेन:

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 म्हणून तू त्यांना सांग, परमेश्वर म्हणतो : ‘माझी शपथ, तुमचे म्हणणे माझ्या कानी आले आहे त्याप्रमाणेच मी तुमचे खरोखर करीन;

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 तू त्यांना सांग, परमेश्वर म्हणतो, मी जिवंत आहे. जसे तुम्ही माझ्या कानात बोलला तसे मी करीन.

See the chapter Copy




गणना 14:28

Follow us:

Advertisements


Advertisements