गणना 13:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 आणि तो देश कसा आहे, तिथे जे लोक राहतात ते बलवान आहेत की दुर्बल आहेत, ते थोडे आहेत की पुष्कळ हे पाहा. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 आणि देश कसा आहे, देशातील रहिवासी सबळ आहेत की दुर्बळ आहेत, ते थोडे आहेत की पुष्कळ आहेत, See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 देश कसा आहे? तेथील लोक कसे आहेत! ते बलवान आहेत किंवा दुबळे आहेत? ते थोडे आहेत किंवा फार आहेत? ते पाहा व समजून घ्या. See the chapter |