Online Bible

- Advertisements -




गणना 12:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 मग मिर्यामला सात दिवस छावणीबाहेर वेगळे ठेवण्यात आले आणि तिला पुन्हा छावणीत आणेपर्यंत लोक पुढच्या प्रवासास गेले नाही.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 त्याप्रमाणे मिर्यामेला सात दिवस छावणीबाहेर कोंडून ठेवले; तिला छावणीत परत आणीपर्यंत लोकांनी कूच केले नाही.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 म्हणून त्यांनी मिर्यामला सात दिवस छावणीबाहेर कोंडून ठेवले आणि ती छावणीत परत येईपर्यंत लोकांनी आपला मुक्काम हलविला नाही.

See the chapter Copy




गणना 12:15

Follow us:

Advertisements


Advertisements