Online Bible

- Advertisements -




गणना 11:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 रात्री जेव्हा छावणीवर दहिवर जमा होत असे तेव्हा मान्ना सुद्धा पडत असे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 रात्री छावणीवर दव पडले म्हणजे त्याबरोबर मान्नाही पडत असे.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 जेव्हा रात्री छावणीवर दहिवर पडले म्हणजे मान्नासुध्दा पडत असे.

See the chapter Copy




गणना 11:9

Follow us:

Advertisements


Advertisements