गणना 11:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 लोक चोहीकडे जाऊन तो गोळा करीत असत आणि मग जात्यात दळीत किंवा उखळात कुटत असत. मग ते भांड्यात शिजवित किंवा त्याच्या भाकरी बनवित असत. त्याची चव जैतुनाच्या तेलात बनलेल्या भाकरीप्रमाणे असे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 लोक चोहीकडे फिरून तो गोळा करत. जात्यांत दळीत किंवा उखळांत कुटत आणि मग भांड्यांत शिजवून त्याच्या भाकरी करत; तेलात तळलेल्या पुरीसारखी त्याची चव असे. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 लोक तो चोहोकडे फिरून गोळा करीत. तो जात्यात दळीत किंवा उखळात कुटीत, भांड्यात शिजवीत व त्याच्या भाकरी करीत. त्याची चव ताज्या जैतून तेलात तळलेल्या पुरीसारखी लागत असे. See the chapter |