Online Bible

- Advertisements -




गणना 11:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

33 परंतु ते मांस त्यांच्या मुखातच होते आणि ते खाण्याच्या आधी याहवेहचा क्रोध लोकांविरुद्ध भडकला आणि याहवेहने त्यांना भयंकर पीडेने मारले.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

33 ते मांस त्यांच्या तोंडात पडते न पडते, तोच परमेश्वराचा क्रोध त्यांच्यावर भडकला व त्याने भयंकर पटकीने त्यांचा संहार केला.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

33 ते मांस त्यांच्या दातात होते, ते चावण्याच्या आधीच परमेश्वराचा राग त्यांच्यावर भयंकर भडकला. त्यांने लोकांचा भयंकर आजाराने संहार केला.

See the chapter Copy




गणना 11:33

Follow us:

Advertisements


Advertisements