Online Bible

- Advertisements -




मीखाह 4:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 पण त्यांना याहवेहचे विचार माहीत नाहीत; त्यांना याहवेहच्या योजना समजत नाही, खळ्यातील पेंढ्यांप्रमाणे याहवेहने त्यांना गोळा केले आहे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 पण त्यांना परमेश्वराचे विचार कळत नाहीत, त्याचे संकल्प ते समजत नाहीत; कारण खळ्यासाठी पेंढ्या गोळा करतात तसे त्याने त्यांना गोळा केले आहे.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 संदेष्टा म्हणतो, त्यांना परमेश्वराचे विचार कळत नाहीत, आणि त्यांना त्याच्या योजना समजत नाहीत. कारण जशा पेंढ्या खळ्यात गोळा करतात तसे परमेश्वराने त्यांना गोळा केले आहे.

See the chapter Copy




मीखाह 4:12

Follow us:

Advertisements


Advertisements