Online Bible

- Advertisements -




मीखाह 3:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 म्हणून तुमच्यामुळे, सीयोन शेताप्रमाणे नांगरला जाईल, यरुशलेम दगडांचा ढिगारा होईल, मंदिराच्या टेकडीवर दाटीने झाडेझुडपे वाढतील.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 म्हणून तुमच्यामुळे सीयोन शेताप्रमाणे नांगरतील, यरुशलेम नासधुशीचा ढीग होईल व मंदिराचा पर्वत जंगलाने भरलेला उंचवटा होईल.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 ह्यास्तव, तुमच्यामुळे सियोन शेतासारखे नांगरले जाईल, यरूशलेम नासधुशीचा ढीग होईल, आणि मंदिराचा पर्वत जंगलातल्या टेकडीसारखा होईल.

See the chapter Copy




मीखाह 3:12

Follow us:

Advertisements


Advertisements