Online Bible

- Advertisements -




मीखाह 2:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 तुम्ही माझ्या लोकांच्या स्त्रियांना त्यांच्या सुखी घरातून हाकलून देतात. तुम्ही त्यांच्या मुलांकडून माझे आशीर्वाद कायमचे हिरावून घेता.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 तुम्ही माझ्या लोकांच्या स्त्रिया त्यांच्या सुखधामातून घालवता, त्यांच्या मुलांपासून माझे वैभव कायमचे हरण करता.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 तुम्ही माझ्या लोकांच्या स्त्रियांना त्यांच्या मनोरम घरांतून काढून टाकता; त्यांच्या लहान मुलांपासून माझे आशीर्वाद काढून घेता.

See the chapter Copy




मीखाह 2:9

Follow us:

Advertisements


Advertisements