मत्तय 9:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 येशू तिथून पुढे निघाल्यावर, दोन आंधळे माणसे त्यांच्यामागे आले व मोठ्याने म्हणाले, “अहो, दावीदाचे पुत्र, आम्हावर दया करा.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 मग येशू तेथून पुढे जात असताना दोन आंधळे त्याच्यामागे चालत जाऊन मोठ्याने बोलले, “अहो दावीदपुत्र, आमच्यावर दया करा.” See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 तेव्हा येशू तेथून जात असता दोन आंधळे त्याच्यामागे ओरडत चालले. म्हणू लागले, “हे दाविदाच्या पुत्रा, आम्हावर दया कर.” See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)27 येशू तेथून पुढे जात असताना दोन आंधळे त्याच्यामागे आले आणि ओरडत विनवू लागले, “अहो दावीदपुत्र, आमच्यावर दया करा.” See the chapter |