Online Bible

- Advertisements -




मत्तय 9:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 शेवटी सर्व जमाव बाहेर आल्यानंतर येशू त्या मुलीला ठेवले होते तिथे गेले; त्यांनी तिच्या हाताला धरून तिला उठविले आणि ती उठून बसली.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 मग लोकसमुदायाला बाहेर लावून दिल्यावर आत जाऊन त्याने मुलीच्या हाताला धरले आणि ती उठली.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 मग त्या जमावाला बाहेर पाठवल्यावर त्याने आत जाऊन तिचा हात आपल्या हातात घेतला आणि ती मुलगी उठली.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

25 परंतु त्यांना बाजूला सारून आत जाऊन त्याने मुलीच्या हाताला धरले, तेव्हा ती उठली!

See the chapter Copy




मत्तय 9:25

Follow us:

Advertisements


Advertisements