Online Bible

- Advertisements -




मत्तय 9:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 तेव्हा बारा वर्षे रक्तस्रावाने आजारी असलेल्या एका स्त्रीने त्यांच्या पाठीमागे येऊन त्यांच्या झग्याच्या काठाला स्पर्श केला.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 मग पाहा, बारा वर्षे रक्तस्रावाने पिडलेली एक स्त्री त्याच्यामागे येऊन त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 मग पाहा, वाटेत बारा वर्षापासून रक्तस्राव होत असलेली एक स्त्री येशूच्या मागे येऊन त्याच्या वस्त्राच्या काठाला शिवली.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

20 तेव्हा बारा वर्षे रक्‍तस्रावाने पीडलेली एक स्त्री त्याच्यामागून आली व तिने त्याच्या वस्त्राच्या किनारीला स्पर्श केला.

See the chapter Copy




मत्तय 9:20

Follow us:

Advertisements


Advertisements