मत्तय 9:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 “नवीन कापडाचा तुकडा घेऊन जुन्या कापडाला ठिगळ म्हणून कोणीही लावत नाही. कारण ते ठिगळ वस्त्राला फाडील आणि छिद्र अधिक मोठे होईल. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 कोणी कोर्या कापडाचे ठिगळ जुन्या वस्त्राला लावत नाहीत; कारण धड करण्याकरता लावलेले ठिगळ त्या वस्त्राला फाडते आणि छिद्र मोठे होते. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 कोणी नव्या कापडाचे ठिगळ जुन्या कापडाला लावीत नाही, कारण ते ठिगळ त्या कापडाला फाडते व छिद्र अधिक मोठे होते. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 नवीन कापडाचे ठिगळ कोणी जुन्या वस्त्राला लावत नाही; कारण नीट करण्याकरता लावलेले ठिगळ त्या वस्त्राला फाडते आणि छिद्र मोठे होते. See the chapter |