मत्तय 7:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 कारण जो कोणी मागतो त्याला मिळेल, जो कोणी शोधतो त्याला सापडेल आणि जो कोणी ठोकतो त्याच्यासाठी दार उघडले जाईल. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो शोधतो त्याला सापडते व जो ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 कारण प्रत्येकजण जो मागतो त्यास मिळते, जो शोधतो त्यास सापडते आणि जो ठोठावतो, त्याच्यासाठी दरवाजा उघडले जाते. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 जो कोणी मागतो त्याला मिळते; जो शोधतो त्याला सापडते व जो ठोठावतो त्याच्यासाठी उघडले जाते. See the chapter |