मत्तय 5:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 धन्य आहेत ते, जे शांती प्रस्थापित करतात, कारण ते परमेश्वराची मुले म्हटले जातील. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 जे शांती करणारे ते धन्य आहेत, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 जे शांती प्रस्थापित करण्यासाठी झटतात ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हटले जाईल. See the chapter |